Homeराजकीयभिम आर्मी आजाद समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार...

भिम आर्मी आजाद समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार…

भुसावळ दि .31(प्रतिनिधी) भिम आर्मी, आजाद समाज पार्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार असून सर्वसामान्य मतदारांना त्यांचे हक्क, अधिकार व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पक्ष काम करणार असल्याचे जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील निवडणुका पक्ष स्वबळावर की समविचारी पक्षासोबत युती करून लढवायच्या याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना भिम आर्मी भारत एकता मिशनचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. तसेच भुसावळ रेल्वे विभागातील एससी/एसटी आरक्षण अंतर्गत रिक्त पदांवर पदोन्नतीने भरती करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनही काही पदाधिकारी विरोध करीत असल्याने पदे रिक्त आहेत. या विरोधकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा उपप्रमुख मा. मुदस्सर भाई खान, जामनेर तालुका प्रमुख व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. प्रबुद्ध खरे, जिल्हा सचिव मा. वैशाली ताई पाटील, जिल्हा संघटक मा. संदीप भाऊ सपकाळे, भुसावळ तालुका प्रमुख मा. जावेद भाई शेख, तालुका उपप्रमुख मा. अल्केश भाऊ मोरे, रावेर तालुका उपप्रमुख मा. जुम्मा भाऊ तडवी, चोपडा तालुका प्रमुख मा. मुबारक भाऊ तडवी, तालुका संघटक मा. विशाल भाऊ वाघमारे, फैजपूर शहर प्रमुख मा. मोसीन भाऊ तडवी यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!