Homeराजकीयऔरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत...काँग्रेसची माघार, 'वंचित'ला बळ ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम...

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत…काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा

औरंगाबाद दि 5 (प्रतिनिधी ) औरंगाबाद महानगर पालिका प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद द्विगुणित झाली आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इब्राहिम पटेल हे प्रभाग ११ मधील एक अनुभवी आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व मानले जातात. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन थेट वंचितच्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आता इब्राहिम पटेल यांच्या रूपाने मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला आहे. पटेल यांच्या समर्थकांनी आता आयुब खान यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे पारडे जड झाले असून विरोधकांची इथेच हार झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे

या आधी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ९ प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली माघार जाहीर केली होती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश दामू पटेकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आता हा दुसऱ्यांदा प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समोर आपली माघार घेत वंचितलाच पाठींबा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!