Homeमहत्त्वाचेबोरमळी पाडा ( मोहमांडळी) येथील आदिवासी कुटुंब मूलभूत सुविधा पासून वंचित ?...

बोरमळी पाडा ( मोहमांडळी) येथील आदिवासी कुटुंब मूलभूत सुविधा पासून वंचित ? आर.पी.आय चे यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसील येथे हंडा मोर्चा..

रावेर दि .12 प्रतिनिधी ( विनायक जहुरे )  रावेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहमांडली – बोरमळी पाडा येथील आदिवासी महिला यांनी विविध समस्या बाबत रावेर तहसील येथे आर पी आय यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून मा. तहसीलदार /गटविकास अधिकारी यांना निवेदन देत आक्रोश व्यक्त केला.

सविस्तर वृत्त असे की _बोरमळी,येथील पाड्यावरील नागरिक हे शेतमजुरी करून जसे आपले पोट भरत आहे व आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे तसेच गेल्या अनेक वर्षं येथे राहत असून पिढ्या न पिढ्या यांच्या गावामध्ये गेल्या असता अजूनही त्यांच्या नावे जागा करून देण्यात आल्या नाहीत. व काहींना घरकुल योजना देण्यात आली नाही.

त्याचबरोबर सदर गावामध्ये पिण्याच्या पाणी सुद्धा सोय उपलब्ध नाही. गावामध्ये एक हापसी असून ती देखील बंद अवस्थेत होती.येथील नागरिकांनी स्वखर्चाने मोटर आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

परंतु मोहमंडली ग्रामपंचायतची गावातील मोटर खराब झाली असता पाड्यावरील मोटार काढून मोहमांडली गाव मध्ये नेऊन बसण्यात आली.संबंधित सरपंच यांच्या घरी जाऊन नागरिक प्रश्न विचारू लागले की आम्ही आमच्या खाजगी स्व:खर्चातून आणलेली मोटार तुम्ही का घेऊन आलात.? या संदर्भात सरपंच यांचा मुलगा याने ताकीत दिली की माझ्या घरी कोणीही यायचे नाही. काय करायचे ते करा असे उत्तर देऊ ग्रामस्थांना तेथुन हाकलून लावले.

 ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी संगनमत करून पाड्यातील नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचे स्थानिकांचा आरोप आहे. 

यामुळे पाड्यावरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सदरील गावामध्ये अजूनही अंगणवाडी नाही, आशा सेविका येत नाही, त्यांच्या मूलभूत सुविधांकडे कोणीही लक्ष देत नाही.

तसेच रेशन दुकानदार मनमानी कारभार करत असून त्यांना पुरेसे धान्य देत नाही.नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

   भारत स्वतंत्र होऊन 78 वर्षी झालेली असताना देखील अजून ही आदिवासी बोरमाळी पाड्यावरील नागरिक हक्कचे पक्के घर,रेशन,पाणी, अश्या मूलभूत सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे.तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित नागरिकांना हक्काचे घर,रेशन व पाणी या मूलभूत सुविधांवर लक्ष द्यावे व त्यांच्या समस्या मार्गी लावाव्या अशी मागणी आर पी आय चे तालुका अध्यक्ष विष्णू पारधे व बोरमाळी पाडा येथील नागरिकांना निवेदन प्रसंगी मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!