Homeताज्या बातम्याबारामतीत भरधाव हायवा टिपरची धडक 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू फलटण...

बारामतीत भरधाव हायवा टिपरची धडक 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू फलटण चौकाजवळ घडली भीषण दुर्घटना; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती दि . 10  (प्रतिनिधी): बारामती शहरातील फलटण चौक येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हायवा टिपर चालकाविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश मारुती पारसे (वय 38, व्यवसाय-फॅब्रीकेशन, रा. आनंदनगर, गवारे फाटा, फलटण रोड, बारामती) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील मारुती उमाजी पारसे (वय 70) हे आज दुपारी साधारण 12.20 वाजता फलटण चौक ते कसबा जाणाऱ्या रस्त्यावर सायकल हाताने धरून चालत जात होते.

यावेळी मागून येणाऱ्या टाटा हायवा टिपर (क्रमांक MH 12 SX 4750) चालक राजनारायण बलजीत सिंह (वय 45, रा. चवदौर चकडौर, सीधी, मध्यप्रदेश) याने भरधाव व बेफिकीरपणे वाहन चालवून पारसे यांना जोराची धडक दिली. या धडकेत पारसे गंभीर जखमी झाले व घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 350/2025, BNS कलम 81, 106(1), 125(a), 125(b), 324(4), तसेच मोबाकाक 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद स्टेशन डायरी क्र. 049/2025 मध्ये सायं. 4.53 वाजता करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पो.हवा. करे (ब.नं. 2452) यांच्या कडे सोपविण्यात आला असून, दाखल अंमलदार पो.हवा. पवार (ब.नं. 2025) यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!