Homeमहत्त्वाचेमुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार. जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. दुकान व्यवसायिकांवर परिणाम

मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार. जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. दुकान व्यवसायिकांवर परिणाम

कोपरगाव दि . 28 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाने कहर केला असून शेतकऱ्याचे व सामान्य व्यवसाय चे जनजीवन धोक्यात आले असून ते मोठे अडचणीचा सामना करत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिर्डी राहता या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले आहे शेतकरी आता तातडीने राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे दरम्यान हवामान विभागाने (imd) 28 सप्टेंबर रोजी राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यासाठी रेड ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 28 सप्टेंबर राज्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे नागरिकांनी आणि प्रशासनाने अत्यंत सतर्क राणे आवश्यक आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाने जोर दाखवला आहे. नदी नाल्यांना संपूर्ण पाण्याचा वेढा सासून अक्षरश नागरिकांच्या घरांमध्ये पाण्याचे सावट निर्माण झालेले आहे. गोदावरी नदी काठावरील गावांसाठी ही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या वाढत्या पाण्याचे प्रवाहने शेतकऱ्याच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुकानदार व्यावसायिकांवरही धंद्याचा मोठा परिणाम झालेला आहे. कोपरगाव राहता शिर्डी आणि श्रीरामपूर परिसरात वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे विशेष म्हणजे नेवासा तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर झाले आहे नेवासा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशीच परिस्थिती कोपरगाव तालुक्यामध्ये सुद्धा झालेले आहे. चासनळी येथे चक्क गोदावरी नदीचे पाणी घरामध्ये घुसू नये या अनुषंगाने चासनळी गावचे ग्रामपंचायतीने भर पावसात जेसीपी द्वारे नाल्या खोदून सहकार्य केले. आता शासनाकडून काही मदत कार्य मिळते का नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!