Homeराजकीयतेली समाज रावेर तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार संपन्न

तेली समाज रावेर तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार संपन्न

रावेर दि .25 (प्रतिनिधी ) तेली समाज रावेर तर्फे रावेर नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव, भगिनी उपस्थितीत होते .

 येथील श्रीकृष्ण गोशाळे जवळील तेली समाज सभागृहाच्या जागेवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेली समाज पंचमंडळाचे अध्यक्ष सुभाष चौधरी हे होते.

   नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. संगीता भास्कर महाजन यांच्यावतीने भास्कर महाजन, नगरसेवक बंटी महाजन, राजेश शिंदे, अरुण आस्वार, अमोल पाटील, राजेंद्र चौधरी, नगरसेविका सौ. सपना महाजन, सौ जयश्री महाजन, सौ योगिता महाजन, श्रीमती अर्चना पाटील, सौ प्रमिला पाटील यांच्या वतीने चुडामन पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेली पंच मंडळाचे उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सहसचिव चंद्रकांत चौधरी, खजिनदार ज्ञानेश्वर चौधरी सदस्य सुनील चौधरी, भूषण महाजन, अॅड सुरज चौधरी, लिलाचंद चौधरी, अनिल चौधरी, प्रल्हाद चौधरी, संतोष चौधरी, निलेश चौधरी,सुरेश चौधरी, शांतराम चौधरी ,गणेश चौधरी, मंगलाबाई चौधरी, संगिता चौधरी , शोभाबाई चौधरी,शारदा चौधरी, छाया चौधरी, पुजा चौधरी,  यांचे सह समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!