Homeआरोग्यजळगाव जिल्हापरिषद आरोग्य विभागाकडून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय...  आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात,तर...

जळगाव जिल्हापरिषद आरोग्य विभागाकडून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय…  आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात,तर कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार,शासनाने कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी यांची दाखल घेण्याची गरज …

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे  ) दि . 4
जळगाव जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्यअभियान अंतर्गत कंत्राटी पदावर काम करणारे आरोग्य कर्मचारी वर्गाच्या पगारात कपात करून मोठा अन्याय जळगाव जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आला असुन मात्र कायम असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे.

जिल्हात मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी कमी प्रमाणात असतांना आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचारी काम करीत असुन जळगाव जिल्हा आरोग्य विभाग कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या कडून आरोग्य सेवेचे काम करून घेतली जात असतात व आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने जळगाव जिल्हात आरोग्य सेवा पुरवीत आहेत.असे असून हि आरोग्य विभागात काम करणारा कंत्राटी कर्मचारी पाहिजे त्याप्रमाणात पगार नसतांना दिवस रात्र जनतेस आरोग्य सेवा देण्याचे उत्कृष रित्या कार्य करितांना दिसून येतात मात्र जळगाव जिल्हा आरोग्य विभागाकडून बायोम्याट्रिक हजेरी कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्यावर लाधून पगारात कपात केली जात आहे.व मोठा अन्याय जळगाव जिल्हा आरोग्य विभागकार्यालयाकडून केला जात आहे.तर आरोग्य विभागात कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचा मात्र एकहि रुपया कपात न करता पूर्ण पगार कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येत असून जळगाव जिल्हातील तालुकास्तरावर कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी वर्गाकडून कंत्राटी आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांची मोठी पिळवणूक केली जात असल्याचे तालुक्यातील आरोग्य अधिकारी कार्यालयात काम करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर व राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत काम करणारे तालुका लेखापाल स्वतःला अधिकारी समजून कंत्राटी आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांची हजेरी पत्रक व कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे इतर कागदपत्रे देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवा सोडून बोलाविले जातात मात्र तालुका आरोग्य अधिकारी यांचा अश्या पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारे दबाव नसल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कामकरणारे कर्मचारी कोणालाही जुमानत नसून मर्जीप्रमाणे कामे करून साधारण आरोग्य कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असतांना आरोग्य विभागात कंत्राटी पदावर काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा पगार व इतर लाभ देण्यासाठी तालुका आरोग्य विभागातूनच जिल्हास्थरावर पाठविण्यात येत असते व पगार किवा इतर अनुदान कोणाला किती द्यावा असे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून ठरवून जिल्हा परिषद जळगाव आरोग्य विभागात पाठविले जात असतात व जिल्हास्थरावरून तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या यादीप्रमाणे पगार व इतर अनुदान देण्यात येत असते असे असतांना जळगाव जिल्हात काम करणारे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची बायोम्याट्रिक हजेरी नसल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशावरून पगारात कपात केला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून सांगण्यात येत आहे.पण आरोग्य विभागात कायम काम करणारे आरोग्य कर्मचारी यांचा एक रुपया कपात होत नाही मात्र कंत्राटी पदावर काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांची मात्र पगारात कपात होते हा कुठला नियम आहे.कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्यावर अन्यायच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी वर्गावर अनेक अटीशर्ती जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागाकडून लादल्या जातांना व कंत्राटी कर्मचारी वर्गाकडून भिती दाखून दबाब तंत्राचा वापर करून आरोग्य सेवांचे सत्र पूर्ण करून घेतले जाते.इतके कामे कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून करून घेऊन सुद्धा मात्र त्यांचे बायोम्याट्रिक हजेरी त्यांच्यावर लाधून पगारात कपात केली जाते.तरी शासनाने याची दाखल घेऊन कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची अधिकारी कर्मचारी यांच्याकडून होणारी पिळवणूक व होणारा अन्याय थांबवावा तसेच कंत्राटी आरोग्य कर्मचारी वर्गाला अन्याय कारक वागणूक देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर लगाम बसवावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!