Homeआरोग्यजळगांव जिल्ह्यात आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा ... आरोग्य विभाग रुग्ण कल्याण समिती...

जळगांव जिल्ह्यात आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा … आरोग्य विभाग रुग्ण कल्याण समिती निधी पासुन वंचित…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि . 4
एकीकडे महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात जनतेला आरोग्य सेवा पुरवण्याची हमी घेत असतांना मात्र आरोग्य विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याचे निदर्शनात आले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात औषध साठा व गेल्या काही वर्षात पासुन रुग्ण कल्याण समिती मध्ये देण्यात येणारा निधी उपलब्ध नसल्याचे सोमोर आले आहे. शासन आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करीत आहे मात्र जळगांव जिल्हाचा विचार केला तर अनेक आरोग्य संस्थान मध्ये पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सेवा देण्यासाठी औषधं साठा उपलब्ध नसतांना कसे तरी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कसरत करावी लागत आहे. जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी म्हणुन शासन आरोग्य विभागाकडे लक्षवेधी असतांना मात्र आरोग्य विभागात खुप कमी प्रमाणात औषध साठा उपलब्ध आहे त्या काही वर्षांपासून रुग्ण कल्याण समिती चे नाव बदल करून जन आरोग्य समिती स्थापन केलेल्या समितीच्या खात्याला निधी पासुन वंचित ठेवले जात आहे.

आरोग्य विभागात औषध नाही रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समितीला निधी नाही त्यामुळे जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतांना दिसत आहे.असे असतांना शासन या कडे जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना का शासन औषध खरीदी करण्यासाठी निधी देत आहे पण काही अधिकारी औषध खरीदी करत नाही असे तर काही नाही ना यात लपलंय काय असे प्रश्न उपस्थित होतांना दिसुन येत आहे. अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्ण कल्याण समिती च्या खात्यात निधी उपलब्ध केला जात होता निधी उपलब्ध झाल्यावर त्या निधीतून रुग्णांच्या रुग्ण सेवे साठी खर्च केला जात होता मात्र आता तर जळगांव जिल्हात पाहिजे त्या प्रमाणात औषध साठा नाही व रुग्ण कल्याण समिती च्या खात्यात निधी नाही त्यामुळे मोठ्या अडचणीच्या सामोरे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना जावे लागत असुन शासनाने आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष न करतात मोठ्या प्रमाणात औषध साठा व रुग्ण कल्याण समितीत निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा सर्व सामान्य जनते कडुन केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!