Homeशिक्षण-प्रशिक्षणअंजुमन उर्दू विद्यालयचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

अंजुमन उर्दू विद्यालयचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) महाराष्ट्र राज् परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) फेब्रुवारी २०२५ परीक्षांच्या अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला या परीक्षेत अंजुमन उर्दू विद्यालय चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले विद्यालयाचे एकूण १४ विद्यार्थी गुणवत्ता यादी चमकले.उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण (इयत्ता ५वी) १७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातून एकूण ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे इयत्ता ५ वी मधून शहझीन खान जावेद खान, अफीफा खान अमजद खान ,अलीना बी शेख खालिक,आणि मुबशशरा नाज अमजद खान हे विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यामधून एकूण १० विद्यार्थी गुणवंता यादीत चमकले आहे इयत्ता आठवीतून शेख अफिफा नुरुद्दीन, मन्यार जोया बी जुनैद, जास्मिन आरा रफीक मन्यार,इफराह नाज अयाज खान,आयशा बी मोहम्मद अफसर ,मोहम्मद जकेरिया रईस खान,मोहम्मद अबूजर शेख फारूक, मसेरा सहर सैय्यद इरफान, बेनझिर सैय्यद इकबाल,हश्मिरा शेख खालिक इत्यादी विद्यार्थी शिष्यवृत्ती इत्यादी विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थ्यांच्या सत्कार विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान व शिक्षकांचे हस्ते करण्यात आले.या परीक्षेत विद्यालय चे नाव लौकिक केल्याने सर सैय्यद एज्युकेशन सोसायटी साकळी चे अध्यक्ष हाजी सत्तार खान, उपाध्यक्ष सैय्यद अहमद,व इस्माईल खान चेअरमन हाजी निसार खान सचिव के.बी. खान संस्था चे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम ताहेर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!