Homeराजकीयपाल येथील गोमतीताई बारेला यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य...

पाल येथील गोमतीताई बारेला यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य म्हणून निवड

रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 9 रावेर तालुक्यातील पाल येथील आदिवासी नेत्या गोमतीताई बारेला यांची भारतीय जनता पक्षात (BJP) महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य 2025 – 2028 याा वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. गोमतीताई बारेला यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा योग भाजपाने दखल घेत, त्यांना हे मानाचे पद दिले आहे. या निवडीमुळे आदिवासी समाजाला अधिक बळकटी देण्याचा आणि त्यांचे कल्याण साधण्याचा महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोमतीताई बारेला पूर्वी लि. ना पाटील प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत उपशिक्षिका म्हणून सेवेत होत्या. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आदिवासी बालकांसाठी दिलेली सेवा समाजात अभूतपूर्व मानली जाते. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य (पाल-खिरोदा गट) निवडणुकीत विजयी घेऊन आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहेत. आदिवासी समाजाचा विकास आणि सशक्तीकरण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

भारतीय जनता पक्षाने गोमती बारेला यांच्या कार्याला विशेष सम्मान देवुन त्यांना महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य म्हणून निवड केली आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि स्थानिक पातळीवर घेतलेल्या कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन होत आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात आनंदाची लाट पसरली असून पुढील काळात गोमती बारेला अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 गोमतीताई बारेला यांची भाजपात महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य म्हणून निवड आदिवासी नेतृत्वाचा एक मोठा टप्पा आहे. त्यांच्या अनुभव आणि समर्पणामुळे आदिवासी समाजाचा विकास अधिक वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाल येथील आणि खिरोदा गटातील आदिवासी समाजाचा हा एक महत्वाचा सुवर्णक्षण मानला जात आहे.

या बातमीमुळे पाल आणि आसपासच्या आदिवासी गावांत खूप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपाच्या आगामी धोरणांमध्ये आदिवासी भागीदारी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!