Homeआरोग्यआरोग्य विभागातील कर्मचारी अडचणींच्या अनुषंगाने  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

आरोग्य विभागातील कर्मचारी अडचणींच्या अनुषंगाने  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे )  दि.12  महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांची त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील निवासस्थानी विशेष भेट घेण्यात आली. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी व फील्ड वर्कर्स यांच्यासमोर निर्माण झालेल्या विविध गंभीर आणि दीर्घकालीन प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदनातील मुख्य मागण्या:
1. फील्ड वर्कर्ससाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली रद्द करावी
– अनेक दुर्गम, डोंगराळ व नेटवर्कअभावी भागांमध्ये कार्यरत कर्मचारी Biometric Face Attendance प्रणालीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांच्यावरील हा ताण कमी करून मानवीय व व्यवहार्य पर्यायी हजेरी प्रणाली लागू करण्यात यावी.
2. वेतन वितरण प्रक्रियेत वेळबद्धता आणावी
– कुबेर प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे मिळत नाही. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होत असून, ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेवर व्हवी.

3. NCD प्रकल्पासाठी थकीत अनुदान वितरित करावे
– संबंधित कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.

4. 30 नव्याने नियुक्त झालेल्या तसेच बदली झालेल्या सेवकांच्या पदमंजुरीसह नियमित वेतन मिळावे
– 2025 मध्ये नियुक्त झालेल्या सुमारे 30 आरोग्य कर्मचार्‍यांच्या पदांना अद्याप ग्रामविकास मंत्रालयाकडून अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही.
तसेच, प्रशासकीय बदलीनंतर काही कर्मचाऱ्यांची पदमंजुरी प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांचे वेतन रखडले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी.
5. 10, 20, 30 वर्षे सेवेनंतरची कालबद्ध पदोन्नती (ACP)
– अनेक कर्मचारी आपल्या कार्यकाळात 10, 20, 30 वर्ष पूर्ण करूनही नियमानुसार पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यांना त्वरित पदोन्नती लाभ मिळावा.या भेटीप्रसंगी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, शाखा – जळगाव (नों. क्र. 257/89) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पाटील जिल्हाध्यक्ष,पुष्पजीत सोनवणे – जिल्हा सचिव दिनेश चौधरी – जिल्हा कार्याध्यक्ष सौ. वहिदा खान –सह-कोषध्यक्ष सौ. सैंदाणे सिस्टर – तालुका पदाधिकारी सौ. कामिनी किंनगे – तालुका पदाधिकारी संघटनेच्या वतीने माननीय पालकमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले की, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकून घेतल्या व वास्तविक आणि तातडीच्या निर्णयासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
🔹 या भेटीद्वारे कर्मचार्‍यांच्या प्रश्नांना नक्कीच गती मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!