Homeमहाराष्ट्रअॅड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट !

अॅड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट !

मालेगाव दि .29 (प्रतिनिधि )  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. उद्या दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर हे मालेगावात पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. हा निकाल आल्यानंतर “हा बॉम्बस्फोट घडवला कोणी”? “त्या 6 लोकांना कोणी मारले?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला होता.

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर फोनवर पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता. त्यावेळी नातलगांनी ‘आम्हाला न्याय पाहिजे”, अशी मागणी केली होती.

यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार खतीब सैय्यद नातीकोद्दीन, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यता दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, इम्तियाज नदाफ आदी उपस्थित राहणार आहेत.

यातील अटक आरोपींची एनआयए विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी होत्या.

या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. शहरातील भिक्कू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!