Homeमहाराष्ट्रशेतकरी व भूमिहीन 100 % कर्जमुक्ती,वन महसूल जमीन निवासी पट्टे द्या,सौर ऊर्जा...

शेतकरी व भूमिहीन 100 % कर्जमुक्ती,वन महसूल जमीन निवासी पट्टे द्या,सौर ऊर्जा प्रकल्प स्थगिती घोषणा करा अन्यथा नागपूर अधिवेशना वर “सत्याग्रह” – भाई प्रदीप अंभोरे

खामगांव दि .14 (प्रतिनिधी ) खामगांव तालुक्यातील आंबेटाकळी चौफुलीवरील श्री सोपीनाथ महाराज मंदिरा समोर भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा महाराष्ट्र संयुक्त संघटना द्वारा हजारोचे संख्येत बहुजन भूमिहीनांचा मोर्चा सोपीनाथ महाराज मंदीरावर काढून सोपीनाथ महाराजांना साकडे घालून मागण्यासाठी महाराष्ट्र सरकारला लवकर सद्बुद्धी द्या या साठी मंदीरात भाई प्रदीप अंभोरे मार्गदर्शनात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले
शेतकरी व भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती,1990 2005 पूर्वीचे वन महसूल जमीन पट्टे वाटप,2011 शासन निर्णयात संशोधन आदी मागण्याची सरकारने घोषणा 1 महिन्यात घोषणा करावी यासाठी शेकडो दलित आदिवासी शेतकरी व भूमीहीनांचे वतीने श्री सोपीनाथ महाराजांना साकडे घालून सत्याग्रह आंदोलन भाई प्रदीप अंभोरे संयुक्त संघटना प्रमुख यांचे मार्गदर्शनात जेष्ठ नेते भीमराव रात सारंगधर वाकोडे मधुकर किसाळ दिपक कस्तुरे अशोक इंगळे भास्कर भाई अंभोरे दिपा पवार मिस्त्री शिंदे सदाशिव पवार उपस्थितीत भरत मुंडे,सुनील दांडगे,महेंद्र खंडारे विलास पहूरकर,गौतम जाधव, शिवदास तायडे दुर्जन शिंदे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित खामगांव उप विभागीय मा.तहसीलदार मा.बी डी ओ, मा .वन अधिकारी यांचेशी चर्चा करून मा.मुख्यमंत्री, मा.महसूल मंत्री,मा.वनमंत्री
महाराष्ट्र यांना मंदिर परिसरात स्थानबद्द कार्यर्त्यांनी शेतकरी व भूमीहीनांचे 100 टक्के कर्जमुक्ती करा जिल्हातील 1990 पूर्वीचे महसूल व 2005 पूवीचे वन महसूल जमिन पट्टे व निवाशी बेघरांना पट्टे जिगांव व वैनगंगा ते पैनगंगा प्रकल्प बांधीत अतिक्रमीतांना 20 लाख प्रती कुटुंब सानुग्रह अनुदान प्रदान करा.ग्रामिण व शहरी भागात निवासी अतिक्रमितांचे सर्वेक्षण करून शासन निर्णय प्रमाणे कालबध कार्यक्रम आखुन निवासी जागेचे व घराचे पट्टे वाटप करा.मा. सर्वोच्च न्यायालय निर्णय व शासन निर्णय 2011प्रमाणे निर्णयात घरकुल योजने साठी बदल केल्याप्रमाणे 1990 पुर्वीच्या अतिक्रमीत जमिन धारकां साठी शासन निर्णय मध्ये 2011 मध्ये पट्टे वाटप निर्णय द्या. राज्यातील लाखो महसुल व गायरान जमिन धारकांच्या आर्थिक उत्थानासाठी मा. सर्वोच्च न्यायालय निर्णय व राज्य शासन निर्णय 2011 नुसार मा. मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठा व्दारे केलेल्या आदेशावर राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालय व मुंबई मा.उच्च न्यायालयात दाद मागावी. राज्यातील बहुजन शेतकरी, भुमिहीन, प्रकल्पग्रस्त, कामगार शेतमजुरच्या निवासी घराचे कायमपट्टे व रमाई घरकुल अनुदान 2.5 लक्ष करण्यात यावे. राज्य शासन सौरऊर्जा निर्णय 02 नोव्हेबर 2022 निर्णयानुसार बुलडाणा जिल्हातील शासन अतिक्रमीत जमिनीवरील प्रलंबित अतिक्रमणधारकां च्या अतिक्रमित क्षेत्रावर मंजुर 191 प्रकल्पाना स्थगीती द्यावी व सदर शेतीवर सुरु असलेले बांधकाम रद्द करा भुमिहीन कामगारांना अपघाती मृत्यु दोन लाख विमा घोषित करा, खामगांव तालुक्यातील बोरी आडगाव व आंबेटाकळी अतिक्रमण धारकांविरुद्ध कार्यवाहीस ग्रा.प कडून स्थगती द्यावी. तसेच हिवरखेड हद्दीतील रा. म मार्ग साळवे युवक संशयस्पद अपघात प्रकरणी फेर चौकशी व्हावी आदी प्रलंबित मागण्याचे निवेदन
बहुजन भूमी मुक्ती मोर्चा वतीने सादर करण्यात आले.
सरकारचे वतीने मागण्याची पूर्तता नं केल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनावर 10 डिसेंबर 2025 ला पुन्हा हजारो दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आदिवासी बहुजन भूमी मुक्ती मोर्चा आंदोलक वतीने सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा निवेदन द्वारा देण्यात आला आंदोलन यशस्वीतेसाठी महेंद्र गवई सलीम भाई रामेश्वर चव्हाण कादिर भाई श्यामराव पाटील शेषराव तायडे जहीर भाई सुनील हिवराळे आकाश तायडे भास्कर इंगळे दिलीप वानखडे जनार्दन वानखडे कांबळे शोभाबाई शिंदे राजनंदिनी शिंदे शांताबाई चव्हाण चंदा पवार शांताराम राठोड मारोती आंबीलकर टिकार रामराव कोल्हे, बोरसे महाराज ललिताबाई सरदार शोभताई वानखडे सुमन बाई पवार प्रसंगी लखनवाडा परिसरातील हजारावर बहुजन भूमिहीन अतिक्रमण धारक दलित आदिवासी पारधी मागासवर्गीय समाजाचे महिला पुरुष आक्रमक भूमिकेत होते प्रसंगी प्रशासनाने तात्काल बैठक घेण्याचं अस्वसणा ने तूर्त जेलभरो स्थगित केले व स्थान बद्ध सत्याग्रही ची थाणेदार पाटील यांनी सुटकेची घोषणा केली प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!