Homeआरोग्यसाकळी ग्रामपंचायतीत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न 

साकळी ग्रामपंचायतीत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न 

यावल तालुका प्रतिनिधीमिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथील ग्रामपंचायत साकळी व समता फाऊंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि.६ जुलै २०२५ रोजी मोफत मोतीबिंदु तपासणी शिबीर सरपंच दिपक पाटील यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आले होते.

या शिबीराच्या माध्यमातुन समता दिव्य ज्योति अभियानास ग्रामपंचायत मध्ये सरपंच दिपक पाटील यांचेहस्ते शुभारंभ करण्यात आला. या शिबिरात ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये ३१ जणांना मोतीबिंदु असल्याचे निष्पन्न झाले त्यांची शस्त्रक्रिया या आठवड्यात करण्यात येणार आहे. आता या पुढे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नेत्रतपासणी शिबीर ग्रामपंचायत मध्ये घेतले जाणार आहे.

 शिबिराच्या माध्यमातून साकळी परिसर मोतीबिंदु मुक्त व्हावा हा मुख्य उद्देश आहे. यासाठी साकळी ग्रामपंचायत सर्व प्रकारची मदत करणार आहे. या अभियानाला याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य परमानंद बडगुजर,मुकेश बोरसे,विनोद खेवलकर,नरेंद्र मराठे,माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर,शरद बिराडे सामाजिक कार्यकर्ते योगेश कुंभार, शे सलीम शे मजीद, उमेश बडगुजर तसेच समता फाऊंडेशनचे राठोड साहेब आणि नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.

 आषाढी एकादशीच्या दिवशी योगा-योगाने नेत्र तपासणी शिबिर आयोजनाचे भाग्य मला लाभले.त्यामुळे या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून ज्या गोर-गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली यातच मला या आज ठिकाणी साक्षात पांडूरंग विठ्ठल भेटल्याची प्रचिती आली असून सेवेतून भक्तीभाव निर्माण झालेला आहे. 

सरपंच दिपक पाटील 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!