Homeताज्या बातम्यारावेर सावदा उपविभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर हाड मुरूमचा...

रावेर सावदा उपविभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर हाड मुरूमचा सर्रास वापर  अपघातास निमंत्रण !

रावेर दि . 3 (प्रतिनिधी ) रावेर व सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागांच्या रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे रस्ते डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खड्ड्यांच्या भेगांमध्ये हाड मुरूम टाकल्यामुळे रस्त्याचे स्वरूप आणखीच भयानक बनले आहे.

डांबरी रस्त्यांवर हाड मरूमचा वापर करणे हे नियमात नसतांना देखील अधिकारी मनमानी पद्धतीने हाड मरूम वापर करून आपला खिसा गरम करीत आहे . याकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे .

खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यावर टाकलेले हाड मुरूम म्हणजे एक ‘फिक्स’ कार्यक्रम बनला आहे, जो सामान्यतःखेड्यापाडयातील रस्त्यांवर वापरण्यात आणला जातो. पण, हे खड्डे आणि हाड मुरूम एकत्र येऊन मोठे अपघात घडवतात. अनेक मोटरसायकल चालक या रस्त्यांवरून जाताना संतुलन बिघडल्याने पडतात, ज्यामुळे त्यांना गंभीर जखमा होऊ शकतात.

तेच नाही तर, मोठ्या वाहनांच्या टायरांखाली येऊन उडणारे दगडगोटे आणखी धोकादायक ठरतात. हे दगड गाडीच्या नंतरच्या वाहनांवर आदळल्यास ते अपघातास निमंत्रण देऊ शकतात.

रावेर व सावदा उपविभागातील अनेक गावांच्या रस्त्यांवर हाड मुरूम टाकण्यात आलेला आहे हे काम स्वतः उपविभागातील अधिकारीच टाकत असल्याचे अधिकृत सुत्राअन्वये समजते .

अशा परिस्थितीत, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ इशारा घेऊन या खड्ड्यांची योग्य दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी नागरिकांनीही याबद्दल आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा, दररोज होणारे अपघात आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला, सुरक्षित रस्त्यांसाठी एकत्र येऊया ! व आवाज उठवू या…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!