Homeराजकीययावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण पुन्हा जाहीर

यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण पुन्हा जाहीर

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि 8
यावल तालुक्यातील एकुण 63 ग्रामपंचायतिचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्याकडील ग्रामपं/ईऑफिस 2053915 दिनांक 30/06/2025 रोजीच्या अधिसूचने नुसार फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या नियंत्रणाखाली व यावल तहसीलदार तथा प्रांधिकृत अधिकारी मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अधिनियम 1964 नुसार सन 2025 ते 2030 दरम्यान ज्या ग्रामपंचायतिची कालावधी संपणार आहे अश्या यावल तालुक्यातील एकुण 63 ग्रामपंचायतिच्या सरपंचांचे आरक्षण पुनःच दिनांक 8 जुलै रोजी सोडण्यात आले असुन या आधी काही महिन्यापूर्वी दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी ही सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले होते परंतु काही अडचणीमुळे शासनाने यात बदल करून पुन्हा नविन सरपंच आरक्षण काढण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी जळगांव यांच्या अधीसुचने प्रमाणे यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या नियंत्रणाखाली एकुण 63 ग्रामपंचातिच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली असुन सरपंच आरक्षणात एकुण 63 पैकी 33 महिला व 30 पुरुषांना सरपंच पदासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे.सदर आरक्षण जाहीर करतेवेळी फैजपूर उपविभागाचे अधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, नायब तहसीलदार गांगुर्डे , निवडणूक शाखेचे अधिकारी रशिद तडवी व कर्मचारी,तहसील वरिष्ठ सहाय्यक सुयोग पाटील, यांनी संपूर्ण सरपंच आरक्षणाची प्रक्रिया चोक पणे पारपाडली यावेळी यावल तालुक्यातील मंडळ अधिकारी सचिन जगताप,सर्व मंडळ अधिकारी,सर्व तलाठी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष मुन्ना पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे, भाजपाचे पदाधिकारी विलास चौधरी, उज्जेनसिंग राजपूत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अतुल भालेराव, तेजेस पाटील,वढोदा सरपंच संदीप सोनवणे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकी पाटील, कोरपावली सरपंच विलास अडकमोल,सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावल तालुक्यातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!