Homeराजकीययावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून भीमआर्मी जिल्हाध्यक्षांनी केला निषेध...

यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून भीमआर्मी जिल्हाध्यक्षांनी केला निषेध…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदवला.

गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते. मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता.
“अधिकारी वेळेवर येत नाहीत, पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते. म्हणून तीच ‘प्रामाणिक’ असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवलं,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली.

या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर,आकाश बिऱ्हाडे सागर मेघे, विक्की तायडे, विशाल वाघमारे यांचा समावेश होता.

सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, सोशल मीडियावर या ‘खुर्ची सत्कार’चे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर “हा स्वागत होता की टीका?” असा सवाल उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!