Homeराजकीयमत चोर, गद्दी छोड, संगमनेर मध्ये स्वाक्षरी अभियान....

मत चोर, गद्दी छोड, संगमनेर मध्ये स्वाक्षरी अभियान….

कोपरगाव दि .1 प्रतिनिधी (नवनाथ उल्हारे )  संगमनेर येथे पत्रकार परिषद घेऊन मतदान याद्या लोकसभेसाठी झालेल्या मतदान यादीतील गैरप्रकार उघडकिस आणत थेट केंद्रीय निवडणूक आयोग कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदार याद्या बाबत मोठा निर्णय घेतला असला की ही मत चोरी झालीच कशी हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. मत चोरी सविधानद्रोही कृती असून याबाबत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “मत चोर, “गद्दी छोड, स्वाक्षरी अभियान देशभर सुरू असून. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने संगमनेर मधून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.सी.डब्ल्यू सी.वर्किंग कमिटीचे सदस्य,राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संगमनेर मधून सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन तथा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा काँग्रेसचे कायदेशीर सल्लागार, तथा जिल्हा उपाध्यक्ष,ऍडव्होकेट प्रकाश संसारे,जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा सहसरचिटणीस शशिकांत थोरात, शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग,संगमनेर शहर अध्यक्ष सोनू गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सोपान धेनक,राहाता तालुकाध्यक्ष साहिल म्हस्के, राहाता शहराध्यक्ष अमोल आरणे, कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष दगडूजी साळवे, जिल्हा सचिव सुरज म्हंकाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे, नवनिर्वाचित संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक शेळके,रवींद्र शेळके, अजय चव्हाण,श्रवण गायकवाड, दादासाहेब शेळके,अशोक शेळके, चांगदेव खेमनर,भाऊराव सरबंदे,रमेश भोसले, शिरीष गायकवाड, विकास बोरुडे, युवराज पारडे,आधी कॉग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!