Homeआरोग्यप्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे क्षयरोग निक्षय शिबीर संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे क्षयरोग निक्षय शिबीर संपन्न

यावल दि . 28 ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथिल दिनांक 28 जुलै 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रं साकळी अंतर्गत उपकेंद्र साकळी येथे टी बी मुक्त अभियानांतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

अभियानास प्रमुख मार्गदर्शन डॉ सचिन भायेकर जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्यअधिकारी जि प जळगांव, तसेच डॉ शांताराम ठाकूर, डॉ विशाल पाटील वैद्यकीय अधिकारी, जळगांव , तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी तालुका आरोग्य अधिकारी यावल यांचे मार्गदर्शन लाभले..व्हि.टी.महाजन पर्यवेक्षक श्री.रवींद्र पवार पर्यवेक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव व sts stls हजर होते. 98 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली यात त्यानुसार 26 संशयित रूग्णांची थुंकी तपासणी साठी पाठविण्यात आले 20रुग्णांना एक्स रे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच CY TB लसीकरण करण्यात आले.

सदर शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश चौधरी,.श्रीमती.डॉ स्वाती कवडीवाले वैद्यकीय अधिकारी,यावल तालुका आरोग्य पर्यवेक्षक जयंत पाटील,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अमोल रावते, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अमोल अहिरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा कोलंबे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ आसेमा परवीन नई मुद्दीन शेख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सय्यद गजाला नदीम अक्तर, आरोग्य सेविका रमा पवार,आरोग्य सहाय्यक राजु तडवी, आरोग्य सेवक सल्लाउद्दीन अलिउद्दीन शेख,संदीप पाटील, मकरंद निकुम, संजय अहिराव, राजेश्वर निकुम, आरोग्य सेविका सविता चौधरी, मनिषा तायडे, मोनिका मेसेन,गटप्रवर्तक लिना पाटील,चित्रा जावळे,आशा सेविका अंजुबाई महाजन, संगीता महाजन, रीना तडवी, लता बडगुजर, रीना कळसाईत, शामिम बी शेख शकील, मुमताज सय्यद, संध्या जंजाळे, कीर्ती वाघ, यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!