Homeशिक्षण-प्रशिक्षणनवयुवक विद्या प्रसारक मंडळ संचलित सौ जनाबाई सोनू भंगाळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था...

नवयुवक विद्या प्रसारक मंडळ संचलित सौ जनाबाई सोनू भंगाळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था डांभुर्णी येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि 6 कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासन
यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या द्वारे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
सदर कार्यक्रमास श्री पवन पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रमुख वक्ते श्री सदनशिव सर यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये पवन पाटील यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त केलेल्या आयोजनाबाबत उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत अंमलबजावणी करावी. यासंदर्भात मार्गदर्शन करत आयोजकांचे आभार मानले. औद्योगिक संस्थेचे प्राचार्य पुष्पक तळले सर यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या पंचसुत्री कार्यक्रमाची माहिती दिली. सदर कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक संदीप महाजन, सचिन नेहेते, पराग पाटील, अरबीन तडवी तसेच क्लार्क किरण झांबरे शिपाई हिरामण कोळी यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!