Homeआरोग्यधामोरी येथे साई होरीझन कंपनीच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

धामोरी येथे साई होरीझन कंपनीच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

धामोरी ता. कोपरगाव दि. 17 (दत्तात्रय धुले ) कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात सुप्रसिद्ध साई होरिझन कंपनीच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री भैरवनाथ मंदिर चौक येथे झालेल्या या आरोग्य शिबिरामध्ये हाडांचे आजार, सांधेदुखी, दमा, अस्थमा यांसारख्या आजारांवर तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.

या आरोग्य शिबिरात कोल्हार बुद्रुक येथील तज्ञ आरोग्य सल्लागार सुनील खर्डे सर व सुदर्शन मुसमाडे सर यांनी विविध आजारांविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. तसेच मनमाड येथील फिटनेस क्लबच्या रूपालीताई खैरनार मॅडम व जालिंदर खैरनार सर यांनी शारीरिक तंदुरुस्तीविषयी उपयुक्त सल्ला दिला. धामोरी येथील टीमचे सदस्य व स्थानिक पत्रकार दत्तात्रय घुले व कैलास उसरे देखील उपस्थित होते, ज्यांनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनास मार्गदर्शकपद दिले.

शिबिराचा मुख्य उद्देश गावातील नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे आणि हाडांचे विकार, सांधेदुखी, दमा, अस्थमा यांसारख्या आजारांची लवकर ओळख पटवून त्यावर योग्य उपाययोजना करणे हा होता. या शिबिरात स्थानिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि आरोग्य तज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घेतला.

धामोरी आणि परिसरातील नागरिकांसाठी हे आरोग्य शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून, पुढील काळात अशा प्रकारचे आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची तयारी असल्याचा आयोजकांनी दिला आहे.

धामोरी तालुक्यात आरोग्याची काळजी घेणारे हे मोफत आरोग्य शिबिर स्थानिकांसाठी खूपच उपयुक्त ठरले आहे. यामुळे परिसरात आरोग्यविषयक जागरूकता वाढेल आणि वेळेवर औषधोपचार होत राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. साई होरिझन कंपनीच्या द्वारे या भागातील आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करत अशा उपक्रमांची दखल घेतली पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!