Homeताज्या बातम्याराज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांचा जळगाव जिल्हा दौरा...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द

जळगाव (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 10 राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे राज्य उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान हे जळगाव जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या अडचणी आणि विविध समस्या जाणुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मनपा आयुक्त, आरोग्य व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेणार होते. पण अचानक हा दौरा रद्द झाल्यामुळे सफाई कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुकेश सोनू सारवान आणि राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा महत्त्वाचा दौरा

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान हे सफाई कामगारांच्या हक्क आणि त्यांच्या अडचणींसाठी सदैव तत्पर असतात. जळगाव जिल्हात सफाई कामगारांची संख्या व कामगारांच्या गरजा मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते . राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी सफाई कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, परंतु तिथल्या कामगारांच्या समस्या अजूनही कायम आहेत.

दौरा रद्द होणे आणि कामगारांची नाराजी

मुकेश सोनू सारवान यांचा दि 10 व 11 जुलै रोजीचा जळगाव , भुसावळ , रावेर दौरा अचानक रद्द झाल्यामुळे सफाई कामगारां मध्ये नाराजी व्यक्त होत आहे . जळगाव जिल्ह्यातील अनेक सफाई कामगारांनी त्यांच्या अडचणी नोंदवण्यासाठी आणि त्यावर शासनाकडून उपाययोजना अपेक्षित केल्या होत्या. या अचानक दौरा रद्द मुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांना तुर्त स्थगिती मिळाली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!