Homeताज्या बातम्याखिर्डी येथील इलेक्ट्रिक पोलची समस्येला अखेर पूर्णविराम लक्षवेध न्यूजची दखल

खिर्डी येथील इलेक्ट्रिक पोलची समस्येला अखेर पूर्णविराम लक्षवेध न्यूजची दखल

रावेर/प्रतिनिधी _दि.25 ( विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत बाजार पट्यातील विद्युत प्रवाह असलेल्या इलेक्ट्रिक पोल ला दिला दोरीचा आधार या मथळ्याखाली दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली होती चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले होते.

यासंबंधी माहिती तथा बातमी प्रसिद्ध करत प्रतिनिधी यांनी मतदारसंघ चे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या पर्यंत पोहचून त्यांनी लागलीच त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देत महावितरण कंपनीने चे अधिकारी ठेकेदार यांना रहिवाश्यांना होत असलेल्या अडचण व धोका बाबत माहिती दिली.त्यानुसार त्यांनी तात्काळ दुरुस्ती व नवीन पोल उभारण्याचे कार्यवाही करून कामाला सुरवात केली.
त्याबद्दल परिसरातील रहिवाशी/नागरिकांनी लोकप्रतिनिधी व पत्रकार यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!