Homeताज्या बातम्यावाघाडी येथे शिवप्रतिष्ठान ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!

वाघाडी येथे शिवप्रतिष्ठान ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!

खिर्डी/प्रतिनिधी.. दि.26 (विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील वाघाडी येथे 10 वी व 12 वी.उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थीचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला
सविस्तर वृत्त असे की वाघाडी येथे दरवर्षी शिवप्रतिष्ठाण ग्रुप व मा. पं.स.सदस्य दिपक पाटील यांच्या वतीने 10 वी व 12 वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गावातील जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खऱ्या अर्थाने विध्यार्थी आपल भविष्य घडवू शकतात.म्हणून पुढील शिक्षणासाठी प्रोहत्सान मिळावे यासाठी दरवर्षी वाघाडी येथे शिवप्रतिष्ठान ग्रुप तर्फे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.याप्रसंगी उपस्थित मा.पं.स.सदस्य दिपक पाटील, प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी,उपसरपंच राजेंद्र महाजन, सीताराम महाजन, बाळू पाटील, दामोदर महाजन, जवाहरलाल महाजन,मधुकर पाटील,राहुल चौधरी,सुभाष महाजन,विठ्ठल महाजन,गणेश पाटील महाराज,बाळू कोळी,मनोज पाटील,मधुकर पाटील,शिवाजी पाटील,व्यंकट पाटील,जिजाबराव पाटील,शामराव पाटील,पोलीस पाटील योगिता पाटील,होमगार्ड योगिता कोळी,लीलाधर पाटील,महेंद्र पाटील,बंडू महाजन,रामदास कोळी,मिलिंद चौधरी,बबलू महाजन,लक्ष्मण महाजन,गोकुळ चौधरी,वासुदेव चौधरी,मुकुंदा महाजन,शांताराम कोळी,धोंडू कोळी,कुणाल पाटील,कृष्णा चौधरी,व शिवप्रतिष्ठान ग्रुपचे सर्व सदस्य , महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!