Homeक्राईमजळगाव शहरातील हॉटेल रॉयल पास पॅलेसमधील जुगारावर LCB चा छापा, 8 जुगार...

जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पास पॅलेसमधील जुगारावर LCB चा छापा, 8 जुगार जुगारींसह तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगांव (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .11जिल्हयात वाढत असलेल्या जुगाराचे प्रमाण वाढत असल्याबाबत श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक,जळगांव परिमंडळ यांच्या सुचने नुसार संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, जळगांव यांच्या लेखी आदेशान्वये संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पो.उप निरी. शरद बागल, सहा. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ.प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील, पो. कॉ. रविंद्र श्रावण कापडणे अशांचे पथक तयार करुन दि.१०/०७/२०२५ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी प्रमाणे, हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळ जळगांव येथील रुम नं. २०९ मध्ये काही इसम स्वता:चे फायदयासाठी तिन पत्ती जुगारावर पैसे लावून हार जित तिन पत्ता ( झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावरुन दि. ११/०७/२०२५ रोजी रात्री ००.०१ ते ०१.०० वाजे दरम्यान हॉटेल रॉयल पॅलेस येथे जावून स्था. गु. शा. पथकाने खात्री केली असता, नमुद हॉटेल मधील रुम नं. २०९ हा मदन लुल्ला याचे नावावर आरक्षीत केला होता. सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता छापा कारवाई दरम्यान एकूण ०८ इसमांकडून एकुण १९,९७,०००/- रु. किमतीचे रोख रक्कम व वेगवेगळया कपंनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट जु.वा.कि.अ. असा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल व ०८ इसम ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द सहाफौ. अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यास सी.सी.टि.एन.एस.क्र.२५३/२०२५, महा. जुगार कायदा कलम १२ (अ), ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नमुद गुन्हयाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!