Homeसामाजिकजळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. आनिता चौधरी यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. आनिता चौधरी यांची नियुक्ती

धामोरी दि . 12  प्रतिनिधी (दत्तात्रय घुले ) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्न प्रेणीत जळगाव येथील माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवा संस्थापक/ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. डॉ. अविनाशजी धनंजय संकुडे यांच्या व टिमच्या उपास्थितित जळगाव येथील सौ. अनिता राजेंद्र चौधरी यांची आपली माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नुकतेच पारितोषिक प्रमाणपत्र देवुन नियुक्ती पत्र व गुणगौरव करुन बहाल करण्यात आले.त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील कार्यप्रणाली पाहुण माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या वरील पदावर नियुवती करण्यात आली.

सामाजिक कार्यात माहिती अधिकार पत्रकारिता व पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून तसेच समाजातील विविध प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविण्याचे व संघटनेची विचारधारा यशस्वीरित्या करण्यासाठी जबाबदारी स्विकारावी व आपली गुणवत्ता कार्यक्षमता व संघटनेशी बांधणी याचा विचार करून संघटनेच्या नियमांचे पालन व्हावे कायदे व भारतीय संवेदनाला शमिप्रेत शाश्वत विकासासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न व न्याय हवकासठी बांधलकी जपावी  अशी सदिच्छा व्यक्त केली आहे .

     त्यांच्या या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने जळगाव जिल्हा व पारिसरात अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!