Homeताज्या बातम्याMPSC परीक्षेत खिर्डी येथील मिलिंद जाधव यांचे घवघवीत यश...

MPSC परीक्षेत खिर्डी येथील मिलिंद जाधव यांचे घवघवीत यश…

रावेर दि .14 (विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील रहिवाशी सेवानिवृत्त लोको चीफ रेल्वे ड्रायव्हर सुनील जाधव यांचे चिरंजीव आयु. मिलिंद सुनील जाधव यांनी 

लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले.व पोलीस उपनिरीक्षक पदावर मिलिंद जाधव यांची पहिल्याच प्रयत्नात निवड झाली.

जिद्द व चिकाटी असेल तर परिस्थीती वर मात करता येते मिलिंद याने इच्छाशक्तीला पूर्ण स्वरूप मिळवून दिले हे विशेष उल्लेखनीय आहे.त्याचे यश हे निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दायी आहे.

त्याबद्दल सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहेत.

 मिलिंद जाधव यांनी पुण्यातील एस .पी .कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून त्यांना रयत प्रबोधिनी या कोचिंग क्लासचे मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. मनोहर जाधव आणि बॉम्बे क्राईम ब्रँच चे चंद्रकांत जाधव यांचे मिलिंद जाधव हे पुतणे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!