Homeताज्या बातम्याआंबापाणी अंगणवाडी भरती प्रकरण – आदिवासी महिलेला न्याय ..पॅंथर सतिषभाऊ अडकमोल यांच्या...

आंबापाणी अंगणवाडी भरती प्रकरण – आदिवासी महिलेला न्याय ..पॅंथर सतिषभाऊ अडकमोल यांच्या प्रयत्नांना यश

यावल दि . 30  (प्रतिनिधी )  आंबापाणी येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत स्थानिक आदिवासी महिलेला डावलून बाहेरगावच्या महिलेला भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बाब मोहरळा येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता पॅंथर सतिषभाऊ अडकमोल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत शासन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले.गटविकास अधिकारी मॅडम व बाल विकास प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला. तसेच स्थानिक आदिवासी महिलेला न्याय न दिल्यास संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला होता.अखेर शासनाने योग्य ती कार्यवाही करत २९ ऑगस्ट रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली. यात आंबापाणी येथील स्थानिक आदिवासी महिला मनीषा श्रीराम पावरा यांची अंगणवाडी सेविका म्हणून निवड करण्यात आली.सतिषभाऊ अडकमोल हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अन्याय, अन्यायकारक भरती प्रक्रिया आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न यावर सातत्याने लढा देत आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती यामुळेच आंबापाणी येथील स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळवून देणे शक्य झाले.स्थानिक समाजात आता त्यांच्या या कार्याचे प्रचंड कौतुक होत असून “आदिवासी समाजाचा खरा आवाज म्हणजे सतिषभाऊ अडकमोल” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!