Homeताज्या बातम्याशेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे तीव्र निषेध – दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास...

शेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे तीव्र निषेध – दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रावेर दि . 25 (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी व बेटावद येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी 1) शेंदुर्णीतील पुतळा विटंबना प्रकरणात जोशींवर तीव्र व कठोर कारवाई करावी.2 ) सुलेमान खान पठान प्रकरणी गुन्हा गंभीरपणे तपासून पूर्ण मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा 3 ) दोन्ही घटनांचा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा . अशी मागणी करत आज रावेर येथे ऑल इंडिया पँथर सेना तर्फे तहसीलदार कार्यालय व रावेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे, उपतालुका अध्यक्ष श्रावण भालेराव, रावेर शहर अध्यक्ष आदित्य गजरे, भारत बारेला शेख अरबाज सुभान तडवी इमरान खान जाफरखान तसेच इतर समाज बांधव पण मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला मदत मिळावी तसेच परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.पँथर सेनेच्या नेत्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!