Homeताज्या बातम्याशबनम तडवी यांचे जळगाव येथे दुःखद निधन

शबनम तडवी यांचे जळगाव येथे दुःखद निधन

रावेर दि . 4 (प्रतिनिधी ) लोहारा येथील शबनम तडवी यांच्या दुःखद निधनाने शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा धक्का बसला आहे. आदिवासी मुलामुलींच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखल्या जाणाऱ्या शबनम तडवी यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी दि .7 नोव्हे .2016 मध्ये प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा मोहमांडली येथे अधिक्षिका म्हणून आपली सेवा सुरु केली होती.

शैक्षणिक योगदान

शबनम तडवी यांचा त्यांचा शाळेचा कार्यकाळ हा 9 वर्षांचा होता. या काळात त्यांनी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आणि त्यांना शाळेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली .

दुर्दैवी अंत

शबनम तडवी यांनी गेल्या 3 वर्षांपासून कॅन्सरच्या आजाराशी लढा दिला. त्यांना जळगाव येथील चांडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, परंतु दुर्दैवाने आज दि. 4 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात पती, आई, वडील नातेवाईक , मित्र परिवार परिसरातील शिक्षणक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शबनम तडवी यांचे निधन केवळ त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी एक मोठा आघात आहे. त्यांच्या कार्याची आठवण सर्वांच्या हृदयात कायम राहील, आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनामुळे अनेक विद्यार्थी शिक्षित होवुन यशस्वी झाले आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!