Homeताज्या बातम्यावादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास महसूल विभाग सज्ज

वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास महसूल विभाग सज्ज

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि 30  यावल तालुक्यातील दि.29 रोजी मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने अनेक शेताकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावल महसूल विभागाने त्याची दाखल घेत तालूकात झालेल्या वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात सुरुवात केली असुन यावल महसूल सज्ज झाले आहेत.
यावल तालुक्यात दि. 29 रोजी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊसाने हजेरी लावली असता या वादळी वाऱ्यामुळे अनके शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले असल्याने दि. 30 रोजी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकार यांनी वादळी वाऱ्यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची दाखल घेत थेठ शेतकऱ्यांनच्या बांदावर जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्येक्ष रित्या पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती चे पंचनामे केले असुन महसूल प्रशासनाने वरिष्ठ स्थरावर झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाच्या शेतीचे पंचनामे पाठविले असतांना शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केले असतांना वादळी वारा आणि पाऊसामुळे झालेल्या 29 गावातील 235 शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त पंचनामे करून पंचनामे करण्याचे काम प्रगती पथावर सुरु असल्याने यावल महसूल विभाग सज्ज झालेले दिसुन येत आहे. यावल तालुक्यात झालेल्या वादळी वारा व पाऊसाने नुकसान ग्रस्त भागात पाहणी करतांना यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ, व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!