Homeताज्या बातम्यावाघोदा निंभोरा रस्ता झाला मिनी स्विमिंग पुल.! काय तो रस्ता काय ते...

वाघोदा निंभोरा रस्ता झाला मिनी स्विमिंग पुल.! काय तो रस्ता काय ते पाणी, काय खड्डे अन् काय तो चिखल… सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार … ?

रावेर  दि .30 (प्रतिनिधी )  रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे ते निंभोरा येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठे वाघोदे ते निंभोरा या महत्त्वाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांनी आता अपघातांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.

पावसाळा झाला तरी या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी किंवा पावसात हे खड्डे न दिसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने खड्ड्या मधील पाणी टू व्हीलर चालकांच्या अंगावर उडत असतात नागरिकांना मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे की रस्त्यामध्ये मिनी स्विमिंग पूल तयार झाला की काय.?

सदरील रस्ता हा प्रमुख रस्ता असून सावदा तसेच फैजपूर येथे शिक्षणासाठी विद्यार्थी दळणवळणासाठी वापर करत असतात. सावदा व फैजपूर येथे हॉस्पिटल व इतर कामांसाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करीत असतात.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असून एखादी जीवित हानी होण्याची वाट बघत आहे की काय.?असे प्रश्न निर्माण होत असून सदरील सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी सदर विषयात लक्ष्य घालून लवकरात लवकर रस्तावर खड्डे बुजून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!