Homeशिक्षण-प्रशिक्षणश्रीगंगानगर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय CBSE ज्युदो स्पर्धेसाठी "साउथ झोन" संघात त्रिष्णा...

श्रीगंगानगर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय CBSE ज्युदो स्पर्धेसाठी “साउथ झोन” संघात त्रिष्णा वाघ हिची निवड

रावेर दि . 30 (प्रतिनिधी ) तालुक्यातील गाते स्टेशन येथील मा.उपसरपंच मनोज वाघ व गावच्या पोलिस पाटील मनिषा वाघ यांची सुकन्या त्रिष्णा हिने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या CBSE School Games South Zone-2 ज्युदो स्पर्धेत, कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी, अमळनेर येथील उगवती खेळाडू त्रिष्णा मनोज वाघ हिने – 52 किलो वजन गटात शानदार कामगिरी करत सिल्व्हर पदक पटकावले.

     या उल्लेखनीय यशाच्या जोरावर तिची श्रीगंगानगर (राजस्थान) येथे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय CBSE ज्युदो स्पर्धेसाठी “साउथ झोन” संघात निवड झाली आहे. ही निवड तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व कौशल्याचे फलित आहे.

            स्पर्धा स्थळी CBSE चे निरीक्षक श्री. संजय धोपावकर व संतोष खैरनार यांच्या हस्ते त्रिष्णाचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

त्रिष्णा हिच्या या यशाबद्दल कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष श्री. विजय वाघ, अमळनेर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रेमींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

या यशामागे तिचे काका श्री. सचिन वाघ (NIS ज्युदो प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन तसेच महिला प्रशिक्षक कु. अश्विनी सोळंके यांचे सातत्यपूर्ण मेहनत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!