Homeताज्या बातम्याशिरसाड येथे “टी बी मुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षय शिबिर उत्साहात संपन्न

शिरसाड येथे “टी बी मुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षय शिबिर उत्साहात संपन्न

यावल दि 25 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) प्रा. आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत उपकेंद्र शिरसाड च्या माध्यमातून ग्रामपंचायत शिरसाड येथे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी टी बी मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी मा. डॉ. विशाल पाटील, मा. डॉ. शांताराम ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. राजू तडवी, तसेच प्रा. आ. केंद्र साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी व डॉ. स्वाती कवडीवाले यांचे मार्गदर्शनाने संपन्न झाला.

शिबिराचे उद्घाटन शिरसाड ग्रामपंचायत सरपंच दिपक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उपसरपंच राजेंद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विजय सोळुंके यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

या शिबिरात एकूण 86 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 33 जणांची थुंकी तपासणीसाठी, तर 27 जणांची एक्स-रे तपासणीसाठी पाठविण्यात आली. तसेच CY TB लसीकरण 15 जणांवर करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले, डॉ. मुकेश चौधरी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गजाला नदीम अक्तर, डॉ. आसेमा परवीन शेख, डॉ. मनिषा कोलंबे, आरोग्य सहाय्यक राजु तडवी, नितीन वाळूज, आरोग्य सेवक मकरंद निकुम, राजेश्वर निकुम, पुष्पजीत सोनवणे,संदीप पाटील, संजय अहिराव, आरोग्य सेविका सविता चौधरी, गटप्रवर्तक लिना पाटील तसेच आशा सेविका सविता मिस्तरी, सुनीता पाटील, कोमल कोळी, रंजना कोळी, पूनम पाटील, ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!