Homeताज्या बातम्याशिक्षण बचाव समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिक्षण बचाव समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) राज्यभर बोगस शिक्षक भरती तसेच जळगाव जिल्ह्यातील व शहरातील संस्थाचालक यांनी केलेल्या बेकायदेशीर शिक्षकांच्या नेमणुकी संदर्भात आणि शासनाच्या केलेल्या फसवणुकी संदर्भात शालार्थ आयडी च्या घोटाळ्या संदर्भात चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण बचाव समिती तर्फे जिल्हाधिकारी यांना मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले .

डॉ.एस. एस.राणे एडवोकेट सलील खुदादद खान, प्रीतीलाल पवार, मुकुंद इंगळे, साहेबराव वानखेडे, धनाजी पाटील सोमा भालेराव, गोरख पाटील सोपान चौधरी, शिवलाल बारी, दिलीप जैन, पितांबर अहिरे, कैलास तायडे, सुरेश तायडे, डी. एस. निकुंभे, सुखनाथ नाथबाबा, दिलीप सपकाळे, जयपाल धुरंदर, अजय बिऱ्हाडे, महेंद्र केदारे, रमेश सूर्यवंशी, यांचा निवेदन देताना सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!