Homeराजकीयव्हॉटसॅप पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप

व्हॉटसॅप पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप

पुणे दि .26 ( लक्षवेध  न्युज नेटवर्क ) राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार ) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या पाठोपाठ आता रोहिणी खडसे या देखील गोत्यात येण्याची शक्यता असून त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून ते सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणानंतर त्यांच्यावर नवनवीन आरोप होत आहेत. तर काही दिवसांपूर्वी नवा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता खेवलकर यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या देखील अडचणीत सापडल्या आहेत.

प्रांजल खेवलकर यांनी जळगाव येथील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड घेऊन तेच ते वापरत होते. त्यांच्या व्हॉट्सअँप चॅटमध्ये आधीच आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत. या सर्व गदारोळात सोनार यांनी सीमकार्ड हरवल्याची तक्रार करून त्याच क्रमांकाचे नवीन सीमकार्ड बनवून घेतले. त्यांनी या सीमकार्डवर व्हाटसअप ॲक्टीव्हेट करून यातील डाटा डिलीट केला . या प्रकरणी रोहिणी खडसे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यांनीच व्हॉट्सअँप डाटा डिलीट करण्यास सांगितल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणात आता रोहिणी खडसे या देखील गोत्यात येणार असे संकेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!