Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लढ्याला यश....पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे भोवले ;...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लढ्याला यश….पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे भोवले ; पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची उचलबांगडी….

पाचोरा (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .7 पाचोरा येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा व इतर तीन पत्रकारांवर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी काही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केले होते. ह्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली. तर जळगाव येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने देत आंदोलन झाले होते. यानंतर जर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची तात्काळ बदली करावी अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन होईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शेवटी शनिवारी पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची सखोल चौकशी व्हावी व त्यांना निलंबित करावे अशीही मागणी करण्यात आली असल्याने याबाबत देखील प्रशासनाने चौकशी सुरू करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लढ्याला यश आले असून पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना भोवले असल्यानेच त्यांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात झाली आहे. या लढ्याचे शंख फुंकणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, यांचे पत्रकार बांधवांकडून आभार मानण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!