Homeसामाजिकमनवेल भुवनेश्वरी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा साजरा

मनवेल भुवनेश्वरी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा साजरा

यावल तालुका प्रतिनिधीमिलिंद जंजाळे ) दि .5 यावल तालुक्यातील मनवेल येथिल भुवनेश्वरी विद्यालयात मोठ्या उत्साहात संतांच्या वाणीत रमून आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

मनवेल येथिल भुवनेश्वरी विद्यालयाकडुन आषाढी एकादशी निमित्ताचे औचित्य साधुन विद्यालयाकडुन टाळ मुर्दूगाच्या गजरात दिंडी सोहळाचे आयोजन करण्यात आले असुन संपूर्ण मनवेल गावात विद्यार्थी व शिक्षकांनी भक्तिमय वातावरण निर्माण करून संतांच्या वाणीतुन दिंडी काढण्यात आली यावेळी मनवेल येथिल भुवनेश्वरी महाविद्यायातील मुख्यध्यापक सर्व शिक्षक, शिक्षिका, शिपाई दिपक नामदेव पाटील व कर्मचारी वृंद विद्यार्थी यांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!