Homeसामाजिकन्यू इंग्लिश स्कूल, धामोरी विद्यालयात पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८...

न्यू इंग्लिश स्कूल, धामोरी विद्यालयात पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती सोहळा संपन्न

कोपरगाव दि .1 प्रतिनिधी (नवनाथ उल्हारे )मंगळवार दि.३०.०९.२०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, धामोरी विद्यालयात मा. श्री. चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी तथा अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्राचार्य श्री. सुकदेव हरिभाऊ काळे सर माजी प्राचार्य रयत शिक्षण संस्था व प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापिका मा. प्रा. डॉ. श्रीम. सुनिता गेणुजी अत्रे मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख वक्त्या प्राध्यापिका डॉ.अत्रे मॅडम , विद्यार्थी प्रतिनिधी कु. वैष्णवी सोनवणे व प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास व महान शैक्षणिक कार्याची महती सांगितली व रयत शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या विद्यार्थांना शैक्षणिक वाटचाल करण्यास मोलाचे योगदान मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.बागल एस. टी. यांनी केले तर अहवाल वाचन पर्यवेक्षक श्री.जगदाळे सर यांनी केले. प्रमुख वक्त्या श्रीमती. अत्रे मॅडम यांनी लिखित व प्रकाशित काव्यसंग्रह विद्यालयास भेट देण्यात आला.सूत्र संचालन सौ. कातकडे, सौ.पावरा व श्रीम. जायभाये श्रीम.गागरे श्रीम.सोनवणे मॅडम यांनी केले. वर्षभरातील विद्यार्थांच्या कलागुणांचे गोड कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयास विविध प्रकारची मदत, देणगी, व ठेवी ठेवणाऱ्या पंचक्रोशीतील थोर दानशूर व्यक्तीचे सत्कार करण्यात आले. शेवटी श्री. जेजुरकर सर यांनी सर्वांचे आभार मानले. 

सदर कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, स्थानिक सल्लागार समिती सदस्य,गावातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पत्रकार , सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी पसायदान वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!