Homeसामाजिकगणेशोत्सवात पोलिसांचा सन्मान" महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार...

गणेशोत्सवात पोलिसांचा सन्मान” महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांचे आवाहन

शेवगाव दि .28 (प्रतिनिधी)- समाजाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणारे पोलीस हे खरे “गणरायाचे मानकरी” आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षितता याची जबाबदारी पार पाडताना ते स्वतःच्या कुटुंबापासून व आनंदापासून दूर राहतात. अशा या समाज रक्षकांचा सन्मान करण्यासाठी यंदा गणेश मंडळांनी पोलिसांच्या हस्ते आरती करून त्यांना आदर द्यावा, असे हृदयस्पर्शी आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांनी केले.

या उपक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल भैय्या दुबाले, शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते व सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

विकास भैय्या शेलार म्हणाले “पोलिसांच्या त्यागा मुळेच समाज निश्चिंतपणे सण साजरा करू शकतो. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आरतीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान झाला तर पोलिस-जनता संबंध अधिक दृढ होतील.”

शेवगाव तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी या आवाहनाचे स्वागत केले असून पोलिसांच्या हस्ते आरती करण्याची तयारी दर्शवली आहे. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल व “पोलीस हेच खरे समाज रक्षक” हा विचार दृढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!