Homeक्राईमखिर्डी येथील युवकांकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत.. निंभोरा...

खिर्डी येथील युवकांकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

खिर्डी/प्रतिनिधी.. दि. 20 ( विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एक तरुण गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी दिनांक १८ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास खिर्डी खुर्द शिवारात निळकंठ पुंडलिक बढे यांचे शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घराचे शेजारी एक इसम दहशत माजवण्याच्या इराद्याने अवैधरित्या गावठी पिस्तूल स्वतःचे कब्जात बाळगून आहे.यावरून पोलीस उपनिरीक्षक ढाकणे सोबत पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करणे कामी घटनास्थळी जाऊन पाहिले असता

तेथे एक तरुण संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्यास रात्री ११:३० वाजता जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी पिस्तूल, (मॅक्झिनसह) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अनिल रामलाल बारेला रा. खिर्डी तालुका रावेर असे सांगितले असून त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून पुढील कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे. या प्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनी हरिदास बोचरे व उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पोलीस हवालदार योगेश चौधरी, पोलीस नाईक सुरेश पवार, पोलीस शिपाई अमोल वाघ, पोलीस शिपाई सरफराज तडवी, पोलीस शिपाई रशीद तडवी, पोलीस शिपाई, प्रभाकर ढसाळ, पोलिस शिपाई रशिद तडवी, यांनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!