Homeआरोग्यकुपोषित बालकांसाठी साकळीचे सरपंच दिपक पाटील यांनी केली अतिरिक्त आहाराची व्यवस्था...

कुपोषित बालकांसाठी साकळीचे सरपंच दिपक पाटील यांनी केली अतिरिक्त आहाराची व्यवस्था…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील ‘ संस्कार ‘ अंगणवाडी शाळेच्या कार्यक्षेत्रात कुपोषित बालकापैकी सॅम श्रेणीतील २ बालके, मॅम श्रेणीतील ६ बालके , SUW श्रेणीतील २ बालके व २ बालके आजारी अशी १२ बालके अंगणवाडी शिक्षिका मंगला नेवे यांच्या लक्षात आली होती.या लहान मुलांना या आजारातून बरे करण्यासाठी सौ.नेवे मॅडम यांनी गेल्या मे आणि जून या दोन महिन्यात १०८ नंबर ला काॅल करुन या सर्व मुलांना जळगाव ला सिव्हीलला नेले.त्यांच्यावर तेथे योग्य असे उपचार करण्यात आले. आता त्यांची तब्येत चांगली आहेत.दरम्यान ही सर्व मुले अतिशय गरीब घरातील व मोलमजुरी करणाऱ्या पालकांची असल्याने त्यांना योग्य अशा आहाराची गरज होती.व त्या आजारातून त्यांना बरे करणे गरजेचे होते.

या संबंधी सौ.नेवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून सरपंच दिपक पाटील यांना माहीती दिली.या कुपोषित व विविध श्रेणीतील बालकांना अतिरिक्त सकस आहार द्यावा लागेल यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यवस्था करून द्या अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी सरपंच दिपक पाटील यांच्याकडे केली.सरपंच दिपक पाटील यांनी मुलांच्या अतिरिक्त सकस आहारासाठी योग्य ती तरतूद करून या बालकांसाठी अतिरिक्त आहारात रोज प्रत्येकी एक अंडे, गुळ, शेंगदाणे , खजुर आणि पोषण आहारात खोबरेल तेल असा तब्बल एक महिना पुरेल अशा आहाराची व्यवस्था करून दिली.सरपंच दिपक पाटील यांच्या लहान बालकांच्या आरोग्य हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!