Homeमनोरंजनश्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

श्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

रावेर दि .29 (प्रतिनिधी ) रावेर येथील व्ही एस नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले व खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच खेळाळुनी विदयापीठासाठी जास्तीत जास्त पदक प्राक्त करावे हा संकल्प मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणेने घ्यायला हवी असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.यु पाटील उपस्थित होते.
क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जिवंत असणे काळाची गरज आहे असे प्रतीपादन केले या प्रंसगी महाविद्यालयात विवीध स्पर्धाच्या आयोजन करण्यात आले त्यात
कॅरम त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा, तायकांडो, रग्बी अशा खेळांचा समावेश होता. संबंधित खेळामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कॅरम स्पर्धा महिला संघ प्रथम क्रमांक कु. रूतीका इंगळे व प्रीती ठाकणे, द्वितीय क्रमांक मानसी पाटील व हर्षा पवार. पुरुष संघ प्रथम कु. संदीप महाजन व सुजीत मोरे, आणि अनीकेत परदेशी हे ठरले सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धाचे सुत्र संचालन डॉ उमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस यु पाटील यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!