Homeताज्या बातम्याबक्षीपुर जि.प.शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार

बक्षीपुर जि.प.शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार

रावेर दि .16 (प्रतिनिधी)  रावेर तालुक्यातील बक्षीपुर येथील जि.प.मराठी शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील इ.१० वी ते पदवीधर सन २०२३ ते २०२५ या शैक्षणिक वर्षात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील झेंडा ज्ञानेश्वर नानाशेठ नाईक यांच्या हस्ते फडकविण्यात आला. तसेच गावातील विद्याथ्यांचे मनोबल वाढून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी न.पा. सेवानिवृत्त कर्मचारी आर.आर.महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना परितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

सदर पारितोषिक आर.आर.महाजन, ज्ञानेश्वर नाईक, मुख्याध्यापिका मेघाली ठाकूर, ग्रामपंचायत अधिकारी कविता रतन बोदडे, सरपंच वंदना महाजन, शा.व्य.स.अध्यक्ष कैलास महाजन, संतोष कराड, सुभाष महाजन, राहुल महाजन, सुनील महाजन, स्वप्निल पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात वैष्णवी मनोज सोनार, गायत्री संजय महाजन, रोहिणी लीलाधर महाजन, हर्षाली राजू महाजन, राजेश्वरी मोहन महाजन, साक्षी गणेश नाईक, गायत्री विलास महाजन, भाविका गजानन महाजन, चैताली मुकेश महाजन, मानसी प्रमोद महाजन, वैष्णवी विनोद चौधरी, हर्षल आत्माराम महाजन यांचा समावेश आहे. 

याप्रसंगी जि.प.शिक्षिका, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ महेंद्र आर.महाजन, गणेश महाजन, मनोज सोनार, संजय महाजन, राजू महाजन, राजाराम महाजन, वसंत महाजन, संतोष महाजन, मधुकर महाजन, अनंत महाजन, अमोल महाजन, जीवन सोनार, विपुल महाजन, विशाल महाजन, युवराज महाजन, निखिल महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना बिल्लोरे यांनी केले तर आभार योगेश आर. महाजन यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!