Homeताज्या बातम्या28 वर्षांनंतर भरली शाळा; धामोरी न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

28 वर्षांनंतर भरली शाळा; धामोरी न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

धामोरी दि . 23 प्रतिनिधी (दतात्रय धुले ) कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील Rayat Shikshan Sanstha संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1998-99 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 28 वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. रविवार (दि. 22 मार्च) रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या गेट-टुगेदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक व ग्राम↓ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात Karmaveer Bhaurao Patil यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर 1998-99 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळेच्या आठवणींना उजाळा देत प्रतीकात्मक हजेरी घेण्यात आली. या बॅचमधील सुमारे 60 विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी माजी शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. व-हाडे सर, सांळुके सर, जगताप सर, बनकर सर, कोताडे सर, सौ. कोताडे मॅडम, माळी सर, पेटारे सर तसेच शिपाई कदम यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सध्याच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती देत शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी चित्राताई कोल्हे यांनी केले. विशेष सत्कार सोहळ्यात माजी सैनिक रविंद्र आहिरे, रेल्वे पोलीस कर्मचारी प्रमोद गाडे, शेतकरी मनोज वाणी, चारुशिला पाटील (पाटबंधारे विभाग), सोनाली मांजरे, माणिक वर्षे, नवनाथ कदम, पोपट कदम, अनिल मांजरे, प्रमिला बैरागी, शरद पेंढारे, जयश्री कटारे, रविंद्र वाणी आदींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविनाश आहिरे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 28 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत केला. हा स्नेहमेळावा उत्साहपू भेटण्याचा संकल्प व्यक्त विरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!