Homeताज्या बातम्याफैजपूर पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबू योजना तालीम व रूट मार्च

फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबू योजना तालीम व रूट मार्च

फैजपूर दि . 30 प्रतिनिधी ( आदित्य गजरे )  फैजपूर पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली.  पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी,  अपर पोलीस अधीक्षक  अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पो.नि. रामेश्वर मोताळे यांनी ही तालीम पार पाडली.या वेळी फैजपूर उपविभागातील रावेर व निंभोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. दंगा परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रेनेड गॅस गनद्वारे सेल उडवून प्रात्यक्षिक पडताळणी करण्यात आली.त्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फैजपूर शहरातून पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्च काढण्यात आला. या वेळी पो.नि. रामेश्वर मोताळे, पो.उपनिरीक्षक सय्यद, बोकील, गाभणे तसेच रावेर व निंभोरा येथील अधिकारी व सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!