Homeसामाजिकफेकरी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत, प्रथमच महिला...

फेकरी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत, प्रथमच महिला अध्यक्ष सर्वत्र कौतुक….

दिपनगर दि 19 (प्रतिनिधी ) दिपनगर येथून जवळच असलेल्या फेकरी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन आज ता.16 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रशांत निकम होते. प्रमुख म्हणून माजी सरपंच राहुल वाघ, कौतिक वाघोदे हे उपस्थित होते. यांच्या प्रतिमेस पुष्पहार व मेणबत्ती वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नवीन कार्यकारणी निवडण्यासाठी यावेळेस महिलांना प्राधान्य देण्याचे एकमत झाले. महिलांना फक्त चूल आणि मूल यावर सुमित न राहता. आजच्या आधुनिक युगातील स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. आज पर्यंत पुरुषांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत होती. परंतु यावर्षी वार्डातील ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या सोनाबाई सोमा निकम यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य जयश्री संजय वाघ, ज्योती जीवन सुरवाडे, अरुणा संजय दाभाडे, कल्पना बोदडे यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून मनोरमा अरुण निकम यांची निवड करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त पोस्टमास्तर जिजाबाई भागवत अडकमोल यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.

महिला अध्यक्ष निवडीनंतर अध्यक्षांनी सांगितले की या वर्षाची मिरवणूक ही सर्व समाजातील सोबत घेऊन एक आगळीवेगळी आणि समाजाला एक दिशा देणारी मिरवणूक राहील विविध पंचरंगी कार्यक्रम घेऊन मनोरंजनासोबतच एक दिशादर्शक व सर्व धर्मसमावेशक अशी ही डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येईल. यावेळी वार्डातील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!