Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

भुसावळ दि . 26 (प्रतिनिधी)  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी, तालुका भुसावळ येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर देशभक्ती गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, आदिवासी नृत्य आणि विविध गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपशिक्षिका प्रीती फेगडे ,माधुरी चौधरी, उपशिक्षक दीपक सुरवाडे, शाळेतील माजी मुख्याध्यापक भगवान बडगुजर, माजी उपशिक्षक समाधान जाधव उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन परदेशी, समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, ग्रामस्थ, पालक प्रवीण सुरवाडे, पुंडलिक पाटील, कुंदन राजपूत, अमर शिराळे, राहुल पाटील उपस्थित होते. महिलावर्ग शितल पाटील, अर्चना कोळी ,सुनिता पाटील, शितल निकम, कोमल पाटील, प्रमिला पाटील, संगीता महाजन ,नंदा सोनवणे, नंदा निकम, मीरा जाधव, माया शिराळे, जयशीला पाटील, उर्मिला राजपूत, माधुरी सुरवाडे, शितल सपकाळे, सुरेखा नरवाडे महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमासाठी मोफत स्टेज व मंडप शाळेचे माजी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी उपलब्ध करून दिले, तर साऊंड सिस्टीमची व्यवस्था माजी विद्यार्थी ललित परदेशी यांनी केली. मागील दहा वर्षांपासून दोघेही शाळेला सातत्याने सहकार्य करत असून त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थ, पालक व महिलावर्ग यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुंदर पर्व जोडले गेले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!