Homeताज्या बातम्याखिर्डी बु! येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात.. ...

खिर्डी बु! येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात.. ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार..

रावेर दि .16 प्रतिनिधी ( विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील ग्रा.पं चे ग्रामविकास अधिकारी व प्रभारी सरपंच यांची शासकीय कामात होत असलेली ढवळाढवळ तसेच काही ग्रा.पं सदस्य यांना विश्वासात न घेता तसेच घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बौद्ध समाज बांधवांनी लेखी तक्रार करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की खिर्डी बु! येथील वॉर्ड क्र 1 बौद्ध वस्तीत होऊ घातलेले तथा मंजूर करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक चे काम हे त्या ठिकाणी न करता दुसऱ्या वॉर्ड मध्ये करण्याचा घाट ग्रा.पं.ग्रामविकास अधिकारी व प्रभारी सरपंच , सदस्य हे परस्पर जागा ठरवून तसेच दलीत वस्ती मधून निवडून आलेले सदस्य तथा रहिवासी यांना सुद्धा विश्वासात न घेता परस्पर कारभार करत असल्याचे निर्देशनात येत आहे.

ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी, प्रभारी सरपंच, सदस्य हे जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने चुकीचे निर्णय घेत आहेत. असे स्थानिक रहिवासी यांच्याकडून वॉर्ड सोडून दुसरी कडे करत असलेल्या पेव्हर ब्लॉक च्या कामाला स्थगिती देण्या बाबत सूचना मांडण्यात आली.

तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामविकास अधिकारी, तथा प्रभारी सरपंच, सदस्य यांच्या मनमानी कारभार तसेच जनहिताचे निर्णय न घेता हेतुपरस्कर चुकीचे निर्णय घेऊन सामाजिक तेढ निर्माण होईल असे निर्णय घेतात.

त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, प्रभारी सरपंच, सदस्य यांनी कामा संदर्भात घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच तथा बौद्ध महिला समाजबांधव यांनी गटविकास अधिकारी यांना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!