Homeताज्या बातम्याआमोदा पुलाखाली भीषण बस अपघात; आमदार अमोल जावळे यांनी केली तात्काळ पाहणी 

आमोदा पुलाखाली भीषण बस अपघात; आमदार अमोल जावळे यांनी केली तात्काळ पाहणी 

यावल (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .6 भुसावळ रस्त्यावरील आमोदा गावाजवळ इंदोरवरून जळगावकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

घटनेची माहिती मिळताच आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली व प्रवाशांची विचारपूस केली. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.

आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अभियंता श्री. विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून, या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड व रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता यांचा सर्वांगीण आढावा त्यांनी घेतला.

या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की – ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. “अन्यथा याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

या ठिकाणी अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात, त्यामुळे भविष्यातील दुर्घटनांना अटकाव करणे गरजेचे असल्याचे त्यांनी या प्रसंगी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!